" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Monday, 11 May 2020

COVID 19


🔴 Covid 19 या महामारीने सर्व जगाला विळखा घातला आहे.
TV लावा अथवा mobile सुरु करा..सगळीकळे ऐकू येते फक्त कोरोना विषाणूची कुहू कुहू .......


🅾️ मित्रांनो आपल्याला उत्सुकता असते ती जगातील प्रत्येक देशाची सध्याची स्थिती जाणून घेण्याची...

 तर जाणून घेऊया,  जगातल्या प्रत्येक देशाची कोरोना बाधितांची संख्या , आता पर्यंत कोरोनामुळे किती जणांना आपला प्राण गमवावा लागला, किती लोकं बरी झालीत.

🅾️  त्यासाठी खालील link ला click करा आणि दिसणाऱ्या पृथ्वीगोलावरील कोणत्याही देशाला स्पर्श करा...तुम्हाला त्या देशाची Covid19 या आजाराची सध्या स्थिती कळेल एका क्षणात...एका click वर...
       
                                 👇

                        👉Click click👈


No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...