" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Saturday, 9 May 2020

विमा..जिंदगीके साथ भी ..

   
               🅾️ थोडावेळ परिवारासाठी🅾️

     मित्रांनो काळ- वेळ कोणाला सांगून येत नाही व आपण ती बदलू शकत नाही तर आपण आपली व आपल्या परिवाराची  सुरक्षा नक्कीच करू शकतो शिक्षक अपघात प्रमाण या वर्षात नक्कीच वाढलेले आहे हे आपण नाकारु शकत नाही आपल्या वर वेळ येईल हे सांगता येत नाही.आपण हे करू शकतो.

1) sbi ची अपघात विमा पोलिसी 
     1000 रु ला 2000000 वीस     
      लाख काढू शकतो (वार्षिक)
      Auto Debit करून घ्यावी.
       आपल्या खात्यातून दर वर्षी
      कपात होते.

2) आपले खाते sgsp आहे किंवा नाही याची स्वतः बँकेत जाऊन खात्री करावी नसेल तर त्रूटी पूर्ण करून तात्काळ करावी ही ज्याची त्याची स्वतः ची जबाबदारी आहे sbi स्टाफ अतिशय सहकार्य करणारे आहे.कारण आपले दुर्दैवाने अपघात झाला तर sbi 2500000 पंचवीस लाख sgsp अकाउंट धारकास देते. त्यामुळे स्वतः खात्री करावी.

3) 354 रु ची विमा कपात आपल्या वेतनातून दरवर्षी होतो तो यावर्षी कपात झाली किंवा नाही याची स्वतः खात्री करा.
4)पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंतर्गत sbi च्या खात्यातून दरवर्षी केवळ 12 रु कपात करून आपण 2 लाख रु विमा मिळवू शकतो.

       वरील 4 गोष्टी आपण स्वतः केल्या तर आपल्या नंतर आपल्या कुटुंबाला मदत होईल.
जवळ पास 5700000 सत्तावन्न लाख मिळू शकतात*
 वार्षिक खर्च 1366 रु फक्त.....
मर्जी है आपकी आखीर जिंदगी है आपकी.....
थोडा वक्त परिवार के लिये..प्लीज

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...